ओळख
जीवनाच्या प्रवासात खूप वेगवेगळी वळण येतात. असंख्य क्षण आणि असंख्य आठवणी त्यात दडलेल्या असतात. सुख-दु:ख तर क्षणोक्षणी नाण्यांच्या दोन्ही बाजूसारखी खणाणत असतात. सुरुवातीपासून ते शेवटपर्यंतचा सगळा प्रवास उलघडण शक्य नसतच. पण काही ठराविक आठवणी मनाच्या पडद्यावर घर करून राहिलेल्या असतात. आणि त्या आठवणींचे वारंवार डोळ्यापुढे ओघळणारे प्रतिबिंब मांडण्याचा केलेला एक प्रयत्न म्हणजे हा 'घनमेघ'.
अबोल-अर्धवट राहिलेला संवाद साधण्याचा घाट, माणसातली माणुसकीची जाणीव, शब्दाविना अर्थपूर्ण संगीत, प्रवाहासोबतचे मुक्तपणे वाहणे, अवचेतन शक्तीपुढे अजाणतेपणे नतमस्तक होणे, आयुष्य म्हणजे नक्की काय? ह्याची जाणीव जाणून घेणे म्हणजेच 'घनमेघ'.
ज्याप्रमाणे पावसाच्या असंख्य सरी