जेव्हा आपल्याला काही हवे असते तेव्हा पूर्ण जग आपल्याला ते मिळवून देण्याचा प्रयत्न करतं या जादुई वाक्यांनी भारावलेला अनुज.एके दिवशी त्याला पावसात दिसलेली तरुणी. नंतर त्याच तरुणीचे त्याच्या आयुष्यात येणे. आपल्याला जे हवे आहे ते मिळतेच यावर त्याचा विश्वास बसणे. मग तिला मिळवण्यासाठी केलेले प्रयत्न. मार्गात येणाऱ्या अडी अडचणी दूर करण्यासाठी वापरलेल्या युक्त्या. वयात येताना जीवनाच्या रहस्यांचे केलेले आकलन. व शेवटी निसर्गाने त्याला दिलेली शिकवण. वयात येणाऱ्या अनुजची हि प्रेमकथा आयुष्याबद्दल काही शिकवून जाते.