Read Anywhere and on Any Device!

Subscribe to Read | $0.00

Join today and start reading your favorite books for Free!

Read Anywhere and on Any Device!

  • Download on iOS
  • Download on Android
  • Download on iOS

Priyadeep

Priyadeep

Priyadeep Priyadeep
0/5 ( ratings)
ओळख
धरतीवर अवतरल्या नंतर सर्वात सुखद आणि लाघवी गोष्ट जी अनुभवायला येते ती म्हणजे प्रेम. हे प्रेम कशा वरही अवलंबून नसतं. त्याला जात, धर्म, रंग-रूप, गरीब-श्रीमंत असा काही भेद नसतो. आणि असेल तर ते मुळात ते प्रेमच नसतं. प्रेम म्हणजे आत्मिक भाव; जीवाचा परमपिता शिवाशी, तसाच जीवाचा इतर जीवाशी.
असच अवघ्या तारुण्याच्या पायरी वर मनात नव्याने रुजत प्रेम रूपी बीज... पण अर्थातच परिपक्वतेच्या अभावामुळे फक्त बाह्यरूपावर भाळून. आकर्षणाला प्रेम समजलं जातं आणि आकर्षण समजल्यावर जे चटके बसतात त्यात होरपळून जाऊन एकाकी पडण्याची वेळ येते. आणि असह्य होतो तो एकाकीपणा. अशा वेळेस आपलस कोणी मैत्रीचा हात पुढे करतो आणि परत सुरू होतो मैत्रीचा प्रवास आणि तोही पुढे प्रेमाच्या गावी घेऊन जातो.
Pages
67
Format
Kindle Edition
Release
December 30, 2019

More books from Priyadeep Priyadeep

Rate this book!

Write a review?

loader